त्या तिथे, पलिकडे, तिकडे

|
लाखाची गोष्ट

त्या तिथे, पलिकडे, तिकडे, माझिया प्रियेचे झोपडे !

गवत उंच दाट दाट, वळत जाइ पायवाट
वळणावर अंब्याचे, झाड एक वाकडे...

कौलावर गारवेल, वाऱ्यावर हळु डुलेल
गुलमोहर डोलता, स्वागत हे केवढे !

तिथेच वृत्ति गुंगल्या, चांदराति रंगल्या
कल्पनेत स्वर्ग तो, तिथे मनास सापडे !



3 comments:

Sudin Mhapsekar said...

excellant presantation.

Swati Shilker said...

Excellent!!

Sunil Mone said...

abhijit, just bhannat. keep sening more yaar.

Post a Comment